Tag Archives: attack case

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कुख्यात माफिया लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई लागतो काय? मनोज जरांगेंनी केलेल्या ५०० कोटींच्या आरोपांची ED चौकशी करा; ऑडीओमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांना अटक करा

कुख्यात माफिया लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील साबरमती जेलमध्ये बसून मुंबईत धुडगूस घालतो. लोकप्रतिनिधी, बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्या देतो, गोळीबार करतो, हत्या करतो. भाजपा महायुती सरकारने बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली परवानगी दिली आहे का? लॉरेन्स बिन्शोई सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर साबरमतीच्या जेलमधून बिश्नोईच्या मुसक्या आवळून मुंबईच्या …

Read More »