एकाबाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करोडो लाखो-रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या राम मंदिरात राम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सकाळपासून अयोध्येत शासकिय राजशिष्टाचाराला डावलून मग्न राहिले. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सध्या सुरु असलेल्या भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून पुढे सरकत आहे. परंतु आसाम नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री श्री शंकरदेव …
Read More »राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेसचा नकार
मागील दिवसांपासून देशातील तमाम हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या राम मंदिराचा उद्घाटन आणि रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी करण्याचा कार्यक्रम अयोध्येत पार पडणार आहे. या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण कोणाला मिळाले कोणाला मिळाले नाही यावरून विविध राजकिय पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या …
Read More »अयोध्येत विमानतळ, रेल्वेचे उद्धाटन करत पंतप्रधान मोदींकडून १५ हजार कोटींच्या…
देशातील तमाम हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील असलेल्या कथित राम जन्मभूमी परिसरात राम मंदीर उभारण्यात येणार आलेले आहे. तसेच त्याचे उद्घाटन २०२४ च्या पहिल्याच महिन्यात २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी पर्यटक आणि भाविकांसाठी प्रवासाच्या दृष्टीकोनातून विमानतळ आणि नव्या रेल्वे स्थानकाचा निर्माण करण्यात …
Read More »उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल, रामलल्ला काय त्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे का
काही महिन्यांपूर्वी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारसभेत बोलत असताना भाजपाची सत्ता आल्यानंतर अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन मोफत घडविणार असल्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावरून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खोचक सवालही केला. मीरा भाईंदर …
Read More »उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, त्यांचा उमेदवार म्हणून प्रीट हिट द्यायची अन् आम्ही काय केल तर…
सध्या क्रिकेटचे दिवस आहेत. त्यामुळे त्याचे काही नियम असतात. तशी निवडणूक असली की त्याची आचारसंहिता असते. मात्र नुकतेच मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारा दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी धर्माच्या आणि अयोध्या वारीच्या नावावर मतं मागितल्याचे सर्वांनी पाह्यलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या नियमात बदल केला असेल तर …
Read More »धनत्रयोदशी कशी साजरी करावी; काय सांगते धर्मशास्त्र
चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दीपावली उत्सव सुरू आहे. दिवाळी भारतातच नव्हे, तर विदेशातही जोमाने साजरी केली जाते. यावेळी शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. त्या निमित्ताने धनत्रयोदशी आणि या दिवशी येणारी धन्वंतरि जयंती कशी साजरी करावी, हे जाणून घेऊ …
Read More »बाबरी प्रकरणी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे म्हणाले, मी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तेतील काही मंत्री काही दिवसांपूर्वी अयोध्येमध्ये जाऊन आले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वबूमीवर भाजपा नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात खडाजंगी सुरू झाली …
Read More »उध्दव ठाकरे यांनी ठणकावलं, जे मोदींनी धाडस केले नाही ते बिळातन बाहेर आलेले उंदीर करतायत भाजपाने आता त्यांचं हिंदूत्व स्पष्ट करावं
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांच्या या भूमिकेवर शाब्दिक हल्ला चढवला. तसेच भाजपाचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? असा सवाल केला. …
Read More »चंद्रकांत पाटील यांनी बाबरीप्रकरणी थेट उपस्थित केला स्व. बाळासाहेबांच्या सहभागावर प्रश्न बाबरीचा ढाचा शिवसेनेने नाही तर बजरंग दलाने पाडला
संबध देशात मंडल-कमंडलु राजकारणाचा परिणाम १९९२ च्या डिसेंबर महिन्यात बाबरी मशीदच्या विध्वंसात झाली. त्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशालाच या घटनेचे परिणाम भोगावे लागले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१९ साली या प्रकरणी भाजपा आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना निर्दोष सोडले. त्यानंतर बाबरीचा विध्वंसाचे श्रेयावरून त्यावेळचे भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलेले वक्तव्य आणि तत्पूर्वी …
Read More »राज आणि आदित्यच्या अयोध्या दौऱ्यावर फडणवीसांचे वक्तव्य, जर कोणी… मंदीर निर्माण होत असल्याने तेथे कोणी जात असेल तर त्यात गैर काय
पुणे येथे हनुमान मंदीरात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल महाआरती केल्यानंतर आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत औरंगाबादेतील जाहिर सभेसह जून महिन्यात अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. तत्पूर्वी शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे यांना अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र हा अयोध्या दौरा राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या आधीच हा दौरा …
Read More »
Marathi e-Batmya