Tag Archives: Balen Shah

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारताच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर ऊर्जा, जलविद्युत, रेल्वे संपर्क आणि पायाभूत सुविधा विषयावर मोदींशी चर्चा करणार

नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र ‘बालेन’ शाह रविवारी दोन दिवसांच्या अधिकृत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले. मार्च महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. सोमवारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असून, यामध्ये ऊर्जा, जलविद्युत, रेल्वे संपर्क आणि पायाभूत सुविधा हे विषय प्रामुख्याने चर्चेत असतील. या भेटीमुळे पुढील काही …

Read More »