Tag Archives: big opportunity for investors: Hyundai’s IPO to hit the market soon

गुंतवणूकदारासाठी मोठी: संधी ह्युंदाईचा आयपीओ लवकरच बाजारात २.५ ते ३ अब्ज रूपये शेअर्समधून उभे करणार

भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ IPO काय असू शकतो, दक्षिण कोरियाची ह्युंदाई मोटार Hyundai Motor आपल्या भारतीय युनिटच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) मध्ये १७.५ टक्के हिस्सा ऑफलोड करण्याचा विचार करत आहे, असे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे दाखल केलेल्या मसुदा कागदपत्रांनुसार ( SEBI) १५ जून रोजी सादर केला असून, …

Read More »