अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत यांनी शनिवारी हिमाचल प्रदेशातील त्यांच्या मंडी मतदारसंघात झालेल्या जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीच्या (दिशा) बैठकीत खासदार स्थानिक स्वराज्य संस्था निधी योजनेअंतर्गत (MPLADS) निधीच्या धीम्या वापरावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, संतप्त कंगणा राणावत म्हणाल्या की, त्यांच्या खासदार निधीअंतर्गत सुमारे ११ कोटी …
Read More »२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांना समन्स नाहीच एनआयएची विशेष न्यायालयाला माहिती
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर या रुग्णालयात दाखल असल्यामळे त्या त्यांच्या निवासस्थानी नव्हत्या. म्हणून त्यांना समन्स बजावता आले नाही, असे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात माहिती देताना सांगितले. प्रज्ञासिंह ठाकूर यांची तब्येत खालावली असून मागील दोन महिन्यांपासून त्या रुग्णालयात दाखल आहेत तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे …
Read More »रमेश बिधुरींकडून संसदेच्या पवित्र मंदिराचा अपमान, लोकसभा अध्यक्ष गप्प का? मुजोर भाजपा खासदार रमेश बिधुरींना तात्काळ निलंबत करा - नसीम खान
भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी खासदार कुंवर दानिश अली यांच्याबद्दल लोकसभेत केलेले अपमानास्पद वक्तव्य चिंताजनक आहे. बिधुरी यांनी केवळ एका खासदाराचा अपमान केला नाही तर संसदेचा, आपल्या लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा अपमान केला आहे. खासदार रमेश बिधुरी यांचे वक्तव्य लोकशाही परंपरांसाठी लाजिरवाणे आहे. बिथुरी यांनी सर्व संसदीय परंपरा धाब्यावर बसवून लोकसभा …
Read More »उदयन राजे भावनिक होत म्हणाले, तुम्हाला राग का येत नाही?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारी वक्तव्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपासह राज्यपाल कोश्यारी यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत पाठराखण केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा …
Read More »
Marathi e-Batmya