Tag Archives: came out from from prison

तुरुंगातून सुटका होताच आझम खान यांच्या विरोधातील दोन दशके जुन्या केसचा तपास सुरु तपास कार्यात नव्याने सहभागी होण्यास सांगितले

उत्तर प्रदेश समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची गाझियाबाद तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काही दिवसांनी, पोलिसांनी त्यांना सुमारे दोन दशके जुन्या जमिनीवरील अतिक्रमणाच्या प्रकरणाच्या नवीन तपासात सामील होण्यास सांगितले आहे. तक्रारदार अफसर खान यांनी आरोप केला आहे की, रामपूर जिल्हा प्रशासनाने २००६ मध्ये गंज भागातील त्यांच्या जमिनीवरील एक बांधकाम कोणतीही पूर्वसूचना …

Read More »