कॉकरोच जनता पार्टी -सीजेपीचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दीपके आणि पक्षाचे सह-संयोजक आशुतोष रांका, पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. त्या आंदोलनात ५० पेक्षा कमी आंदोलक सहभागी झाले होते. यावेळी, ही जोडी २६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान वाचवा’ हे आवाहन घेऊन नागपूरमधील संविधान चौकात होणाऱ्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. …
Read More »मायमेडिसीन बॉक्सची राष्ट्रव्यापी व्हिटामिन-डी विरोधी जागरुकता मोहिम २९ राज्यांतील २ हजार ठिकाणी, १ दशलक्ष लोकांना सेवा प्रदान करणार
मुंबई: प्रतिनिधी मायमेडिसीनबॉक्स कंपनीच्यावतीने देशातील व्हिटामिन–डीच्या कमतरतेबाबत जनजागृती अभियान राबविणार असून देशात एकाचवेळी २ हजार ठिकाणी सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी घरी औषधांचे वितरण आणि प्रयोगशाळा चाचण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. देशात ६५–७०% लोकसंख्येत व्हिटामिन–डीची कमतरता असल्याने त्याबाबत जनजागृकता अभियान राबविण्यात येणार आहे. आजच्या जगात जेथे जीवन अतिशय वेगवान …
Read More »
Marathi e-Batmya