निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा आहे पण निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाची कठपुतली बनून घोटाळे करत आहे. निवडणुका हा केवळ फार्स बनला असून सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचा कारभार सुरु आहे, हे लोकशाही व संविधानासाठी अत्यंत घातक आहे म्हणूनच लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »
Marathi e-Batmya