मुक्ताईनगर-मुंबई: प्रतिनिधी ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्यानंतर भाजपाने चांगलाच आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनालाच जोडूनच भाजपामधल्या “त्या” ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकिय बळी का घेतला? ते पण सांगा असाल खोचक सल्ला एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपाला ट्विटरवरून दिला. भाजपामधील ओबीसी …
Read More »..तर मंत्र्यांना फिरू देणार नाही भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य सरकारला इशारा
मुंबई: प्रतिनिधी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळावी या मागणीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी करत राज्य सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही तातडीने केली नाही तर या …
Read More »ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपाचा २६ जूनला राज्यात चक्काजाम प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी …
Read More »राज्यातल्या महावितरणच्या कार्यालयास भाजपाने ठोकले टाळे महावितरण कार्यालयाला टाळे ठोका आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद
मुंबईः प्रतिनिधी थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीसा पाठविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला संपूर्ण राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. …
Read More »वीज सवलतीवरून मनसे, भाजपा, वंचित आक्रमक नागरिकांना वीज बिल न भरण्याचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करणारे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सततच्या घोषणेनंतर अचानक यु टर्न घेत वीज बिलात सवलत देता येणार नसल्याचे सांगत नागरिकांनी वीज बिले भरावीत असे आवाहन केले. त्यामुळे भाजपाचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मनसे नेते बाळा नांदगांवकर आणि …
Read More »मुंबईत वीजपुरवठा खंडीत होणे ही शरमेची बाब माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील सद्यपरिस्थिती पाहता मुंबई शहरामध्ये सकाळपासून वीज पूरवठा खंडीत होणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. अशा घटना केवळ जबाबदार व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे घडतात अशी टीका माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुंबई शहरात २ हजार मेगावॅटच्या वीज वाहिन्या बंद पडल्यामुळे कोरोना रूग्णांना, लोकांना अतोनात हाल सहन …
Read More »कॅगच्या न्यायालयात फडणवीस सरकार दोषी ऊर्जा, सिडको-नगरविकास, परिवहन, एमएसआरडीसीच्या कारभारावर ठपका
मुंबईः विशेष प्रतिनिधी गतीमान सरकार, पारदर्शक सरकारचा नारा देत राज्यात विराजमान झालेल्या भाजपा सरकारने आपल्या कार्यकाळात विकासकामांच्या नावाखाली गुंतवणूक वाढविली. मात्र दुसऱ्याबाजूला या वाढविलेल्या गुंतवणूकीचा परतावा मिळविण्याऐवजी नुकसानीचा कारभार केला असून एमएसआरडीसी, परिवहन विभाग, ऊर्जा विभागाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तर सिडकोच्या निविदा वाटपात मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन …
Read More »खडसे, मुंडे, महेतांची खदखद फडणवीसांच्या कि पक्षनेतृत्वाच्या विरोधात फडणवीस हटाव मोहिम आक्रमक
मुंबईः विशेष प्रतिनिधी हाता तोंडाशी आलेला घास असतानाही राज्यातील सत्ता हातची सत्ता गेल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रकाश महेता यांच्याकडून पक्षातंर्गत काराभारावर टीकेचे सत्र केले. त्यामुळे या तीन नेत्यांची खडखद माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात असा प्रश्न भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला …
Read More »फडणवीसांचा मार्ग निर्धोक करण्यासाठी खडसे, तावडे, बावनकुळे, महेतांची गच्छंती ? भाजपातही निष्ठावंतांच्या नशीबी सतरंज्याच
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रेची घोषणा करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीच परत येणार असल्याची जाहीरात सुरु केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनीही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदी राहणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांचा पुढील कार्यकाळ निर्धोक रहावा यासाठी अडचणीचे ठरणाऱ्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर …
Read More »खडसे, तावडे, महेता, पुरोहीत, सवरा, बावनकुळे, कांबळेंची नावे भाजपाच्या यादीतून गायब काँग्रेस, राष्ट्रवादीतील आयारामांना पहिल्या यादीत स्थान
राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी भाजपा-शिवसेना यांची युती झाल्याची प्रसिध्दी पत्रकान्वये घोषणा करत भाजपाने पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत विद्यमान मंत्रिमंडळातील बावनकुळे, तावडे यांची नावे वगळली तर माजी मंत्री असलेल्या महेता, कांबळे, सवरा आणि खडसे यांचीही नावे वगळण्यात आल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या पहिल्या यादीत उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, …
Read More »
Marathi e-Batmya