Tag Archives: crop inspection

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, ’ई-फेरफार’द्वारे होणार आता पीक पाहणी पीक नोंदणीतील तांत्रिक व भौगोलिक अडचणी टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय

तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे खरिपाची ऑनलाईन पीक नोंदणी जिथे शक्य होत नाही, तिथे आता ‘ई-फेरफार’द्वारे पीक पाहणी करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयासाठी आग्रही भूमिका घेतली होती. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले. केंद्र शासनाच्या ‘डिजिटल क्रॉप …

Read More »