Tag Archives: Death Penalty

नरसापूर प्रकरणी भीमराव कांबळेस ५५ दिवसात न्यायालयाने दिली फाशीची शिक्षा सर्वात कमी कालावधीत न्यायालयाने दिला निकाल

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावात ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पुण्यातील एका विशेष न्यायालयाने ६५ वर्षीय व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली. परिस्थितीजन्य पुरावे आणि सरकारी पक्षाचा ‘गुन्ह्याच्या वेळी आरोपी आणि पीडिता यांना शेवटचे एकत्र पाहिले गेले होते’ (last seen together) या सिद्धांताच्या आधारे आरोपीला दोषी ठरवून, गुन्हा …

Read More »

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो ची मिन्ह सिटी येथील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असल्याची माहिती इंडिया टूडेच्या इंग्रजी संकेतस्थळाने दिली. ट्रुओंग माय लॅन (६७), यांना २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती, व्हॅन थिन्ह फाट या रिअल इस्टेट कंपनीच्या त्या अध्यक्षा …

Read More »