Tag Archives: Deputy Commissioner

मुंबई महापालिकेने हे फटाके उडविण्यास घातली बंदी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत रस्ते व तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर प्रतिबंधात्मक बंदी घालण्याबाबत

दिवाळीला सुरुवात झाली असून मुंबईच्या रस्त्यावर आणि गल्लीबोळात विविध प्रकारचे फटाके उडविण्यास नागरिकांकडून, तरूणांकडून सुरुवात झाली आहे. ज्याअर्थी, मुंबई शहर व उपनगरांमध्ये फटाक्यांमुळे आग लागण्याच्या अनेक घटना गेल्या दोन दिवसांत निदर्शनास आल्या आहेत. विशेषतः रॉकेट व तत्सम आकाशात उडणारे फटाके उडविताना त्यांचे जळते अवशेष इमारतींच्या छतांवर, बाल्कनीमध्ये, खिडक्यांमध्ये तसेच ज्वलनशील …

Read More »

न्यायालयीन शिपायाला धमकावणे नाशिकच्या उपायुक्तांना आणि वकीलाला पडले महागात उच्च न्यायालयाचा सरकारी अधिकारी, वकिलाला सज्जड दम

न्यायालयात खटल्यादरम्यान, मौन, शांतता राखण्यास सांगितल्याबद्दल न्यायालयीन शिपायाला एका सरकारी अधिकारी आणि वकिलाने धमकावून आक्षेपार्ह टिपण्णीही केली. त्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आणि न्यायालयीन शिपाईला शिवीगाळ केल्याबद्दल तथा न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया दडवल्याबद्दल दोघांनाही माफीनामा देण्याचे आदेश दिले. दोघांकडून बिनशर्त माफीनामा देण्यात आल्यानंतर दोघांनाही आपल्या कर्तव्याची आठवण करून देऊन …

Read More »