Tag Archives: Dhiraj Deshmukh

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा हवाच पण मुख्य सुत्रधार रंगा-बिल्ला यांचाही राजीनामा हवा MPSC विरोधात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, MPSC अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे

  निवडणूक व्यवस्था ताब्यात घेऊन भारतीय जनता पक्षाने निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकांना हरताळ फासला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे भाजपाचे हस्तक म्हणून काम करत आहेत, त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे पण या षडयंत्राचे मुख्य सुत्रधार रंगा-बिल्ला यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त …

Read More »

धिरज देशमुख यांची मागणी, दुष्काळाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून SDRF अंतर्गत तातडीची मदत द्या मराठवाड्यासाठी विशेष दुष्काळ निवारण पॅकेज द्या, कृषी कर्जवसुलीस स्थगिती, कर्ज पुनर्गठन तसेच नवीन पीक कर्जासाठी सर्व बँकांना निर्देश द्या

मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपुरा व विस्कळीत पाऊस, पावसातील दीर्घ खंड, घटलेली मृदा आर्द्रता व खालावत चाललेली भूजल पातळी यामुळे गंभीर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, ऊस, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी यांसह सर्व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने …

Read More »