Tag Archives: dipawali

मकरंद पाटील यांची घोषणा, बळीराजाची दिवाळी गोड होणार; शासनाकडुन ७५०० कोटींची मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करणार

कधी आभाळाकडं डोळे लावून बसायचं, कधी पावसाच्या लहरीपणाशी झुंज द्यायची, तर कधी हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यांदेखत वाया जाताना काळजावर दगड ठेवायचा… अशा संकटांच्या फेऱ्यात अडकलेल्या बळीराजाच्या आयुष्यात आता मदतीचा दिवा उजळण्याची आशा निर्माण झाली आहे. शेतात राबायचं, घाम गाळायचा आणि पदरात काय पडणार, याची चिंता करायची, असं शेतकऱ्यांचं जगणं झालं …

Read More »

एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर मुंबई मनपा कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यात बेस्ट मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश असून त्यांनाही ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेतील.. १. महानगरपालिका अधिकारी / …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे शुभेच्छा देताना म्हणाले, सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया

आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पुर्ण …

Read More »

दिवाळीत प्रियजनांना भेट काय द्यायची? ह्या ५ आर्थिक भेटी ठरतील मौल्यवान पाच आर्थिक भेटवस्तूंचे पर्याय

दिवाळीमध्ये आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. कोणती भेटवस्तू द्यायची हा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. दिवाळीच्या वेळी लोक सुका मेवा, क्रॉकरी, सजावटीच्या वस्तू भेट देतात. मात्र, या भेटवस्तू आता सर्वसामान्य झाल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत अशा भेटवस्तू द्या की ज्यांचा तुमच्या प्रियजनांसाठी नेहमीच फायदा होईल. अशा फायदेशीर ५ आर्थिक भेटवस्तूंचे …

Read More »

यंदाच्या दिवाळीत खरेदीवर या बँकांकडून जबरदस्त ऑफर्स पहा कोणत्या बँकेची किती सवलत

दिवाळी सणामध्ये अनेक जण नवीन वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देतात. या काळात सोने, चांदी, हिरे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहनाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. शोरूम खरेदीदारांनी ओसंडून जातात. या वाढत्या मागणीचा फायदा अनेक बँका घेण्याचा प्रयत्न करतात. बँका अनेक आकर्षक सवलती देतात. दिवाळीसाठी देशातील सरकारी आणि खासगी बँकांनी ग्राहकांसाठी मोठ्या …

Read More »

दिवाळीत सोने खरेदी करताना जाणून घ्या कर नियम सोने खरेदी करताना करविषयक माहिती लक्षात ठेवा

धनत्रयोदशीला केलेली कोणतीही गुंतवणूक शुभ मानली जाते. अनेक जण या दिवशी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सोन्यात अनेक प्रकार गुंतवणूक करता येते. सोन्यातील या गुंतवणुकीवर कर नियमही वेगवेगळे आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी कर नियम जाणून घेणे अत्यावश्यक आहे. सोन्यावरील कर नियम भौतिक सोने भौतिक सोने (Physical Gold) म्हणजे प्रत्यक्ष …

Read More »

दिवाळीत ‘या’ दिवशी होईल मुहुर्त ट्रेडिंग

शेअर बाजारातून नफा कमावणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही दिवाळीच्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर २०२३ रोजी देखील ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात सुट्टी असते. पण आता एक तासासाठी तुम्ही बीएसई आणि एनएसईवर स्पेशल मुहूर्त ट्रेडिंग करू शकता. शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक या …

Read More »

सणासुदीच्या हंगामात वाहन कंपन्यांचा सवलतींचा वर्षाव गेल्या वर्षीपेक्षा ५० टक्के अधिक सूट

देशात सणांचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. सणामध्ये वाहन, दागिने आणि इतर वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते. यामुळे वाहन कंपन्या त्यांची विक्री वाढवण्यासाठी अनेक सणासुदीच्या ऑफर्स देत आहेत. कार कंपन्या देत असलेल्या ऑफर्समध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलत यांसारख्या ऑफरचा समावेश आहे. कार कंपन्यांना या सणाच्या हंगामात संपूर्ण वर्षाच्या …

Read More »

धनत्रयोदशीला फक्त १० रुपयांत डिजिटल सोने खरेदी करा जाणून घ्या पद्धत

भारतात धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्हालाही धनत्रयोदशीला सोने खरेदी करायचे आहे पण तुमचे बजेट जास्त नाही, मात्र सणाच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ आहे, त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही डिजिटल सोने खरेदी करू शकता. पेटीएम, गुगल पे सारख्या अॅप्सवर …

Read More »

हरियाणातील फार्मा कंपनीने दिवाळीपूर्वी १२ कर्मचाऱ्यांना दिल्या कार गिफ्ट पंचकुला येथील कंपनीने दिले गिप्ट

दिवाळी सणाला अवघे काही दिवस उरले आहेत. नोकरदारांसाठी दिवाळीचा काळ खूप खास असतो. या उत्सवादरम्यान नोकरदारांना त्यांच्या कार्यालयातून बोनससह छान भेटवस्तू मिळतात. मात्र, कधीकधी काही कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना भेटवस्तू देण्याचे उदाहरण देतात. असेच एक उदाहरण हरियाणातील पंचकुला येथील एका कंपनीने मांडले आहे. हरियाणातील पंचकुला येथील एका फार्मास्युटिकल कंपनीच्या मालकाने दिवाळीच्या …

Read More »