Tag Archives: Diwali means khushiyanki Eid

मल्लिकार्जून खर्गे यांनी दिवाळी म्हणाजे खुशियोंकी ईद संबोधल्यावरून भाजपाची टीका ईदलाही आनंदाची दिवाळी म्हणण्याचे धाडस दाखवाः भाजपाची टीका

दिवाळीला ‘खुशियों की ईद’ (आनंदाची ईद) असे संबोधल्याबद्दल मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. शनिवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना खर्गे यांनी हे विधान केले होते. काँग्रेसला ‘सनातन-विरोधी’ आणि ‘हिंदू-विरोधी’ पक्ष म्हणत, भाजपने मल्लिकार्जून खर्गे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांना आव्हान दिले की, त्यांनी …

Read More »