केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांतर्गत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर चवथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्थेचा नंबर मिळविल्याचा डोगोंरा पिटला. मात्र तो नंबर चारच महिन्यात गेला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनकडून भारतात येणाऱ्या आयात मालात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्या तुलनेत चीम मध्ये होणारी भारताची निर्यात अत्यंत कमी आहे. तसेच …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्टोक्ती, इराणला अमेरिकेकडून एक पैसाही मिळणार नाही युद्धबंदी करारावर सही केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की इराण आता “संपला” आहे आणि तेहरानला अमेरिकेकडून “दहा सेंट्सही” (एकही पैसा) मिळणार नाहीत, असा निर्धार व्यक्त केला. त्यांनी दावा केला की युद्धामुळे इराणची लष्करी क्षमता उद्ध्वस्त झाली असून त्यांच्याकडे आता हवाई दल, नौदल किंवा महत्त्वाची संरक्षण यंत्रणा उरलेली नाही. ‘ट्रुथ सोशल’वरील (Truth …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्टोक्ती, अंतिम करार झाल्यानंतरच इराणची मालमत्ता मुक्त करणार अल्पकालीन करारासाठी लेबनॉनची अट नाही
इराणवरील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अंतिम करार होईपर्यंत त्यांचे प्रशासन इराणची मालमत्ता गोठवण्यापासून मुक्त करणार नाही किंवा आर्थिक निर्बंध हटवणार नाही. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, तेहरानसोबतच्या कोणत्याही अल्पकालीन करारासाठी लेबनॉनची अट नाही. एनबीसी न्यूजच्या ‘मीट द प्रेस’ला …
Read More »अमेरिकेचा इराण आणि ओमानला निर्बंधाचा इशारा होर्मुझच्या सामुद्रधुनीतील भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराण आणि ओमानच्या भूमिकेबद्दल अमेरिकेने निर्बंधांची धमकी दिल्यानंतर आणि तीव्र इशारा दिल्यानंतर आखातातील नाजूक शांततेला नवीन तडे गेले. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी या सामरिक जलमार्गात टोल आकारण्यासाठी इराणला मदत करणाऱ्या कोणत्याही देश, कंपनी किंवा व्यक्तीवर निर्बंध लादण्याची धमकी दिली. स्कॉट बेसेंन्ट यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, …
Read More »इराणबरोबरच्या युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे, अब्राहम करारात सहभागी होण्याचे आवाहन युद्ध थांबवायला मध्यस्थी करूनही पाकिस्तान अडकला पेचात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठवड्याच्या शेवटी पाकिस्तान आणि अनेक अरब राष्ट्रांसोबत केलेल्या उच्चस्तरीय कॉन्फरन्स कॉलमुळे हॅम्लेटमधील ‘to be or not to be ही प्रसिद्ध ओळ इस्लामाबादच्या अंगावर उलटल्याचे दिसते. ॲक्सिऑसच्या (Axios) वृत्तानुसार, इराण युद्ध संपल्यानंतर अधिक मुस्लिम-बहुल देशांनी अब्राहम करारात सामील व्हावे, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी आग्रह धरला. सोप्या …
Read More »ऊर्जा क्षेत्रावरून पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेसोबतच्या बैठकांना उपस्थिती अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो यांचे व्हाईट हाऊसला येण्याचे निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यासोबत सुरक्षा आणि व्यापारावर महत्त्वपूर्ण चर्चा केली. मार्को रुबियो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने मोदींना व्हाईट हाऊसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मार्को रुबियो यांचा तीन दिवसांचा भारत दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प २.० च्या नेतृत्वाखाली भारत आणि अमेरिका …
Read More »डोनाल्ड ट्रम्प चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीला बीजींगमध्ये दाखल अमेरिका-चीन दरम्यान शिखर बैठक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या महत्त्वपूर्ण शिखर परिषदेसाठी बीजिंगमध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत प्रमुख व्यावसायिक नेत्यांचे शिष्टमंडळ होते आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील संबंध स्थिर करण्यासाठी नवीन दबाव आणला जात होता. डोनाल्ड ट्रम्प हे इलॉन मस्क आणि जेन्सन हुआंग यांचा समावेश …
Read More »इराणची स्पष्टोक्ती, आता चेंडू अमेरिकेच्या ताब्यात, पण इराण दोन्ही गोष्टींसाठी तयार शांती आणि युद्ध या दोन्ही गोष्टींसाठी तयार
अमेरिकेने तेहरानच्या ताज्या शांतता प्रस्तावावर साशंकता दर्शवल्यानंतर, पुढील पाऊल वॉशिंग्टनच्या हातात आहे, असे इराणने म्हटले आहे. इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी तेहरानमधील राजनैतिक अधिकाऱ्यांना सांगितले की, “मुत्सद्देगिरीचा मार्ग निवडायचा की संघर्षात्मक दृष्टिकोन सुरू ठेवायचा, हे आता अमेरिकेच्या हातात आहे,” आणि इराण “दोन्ही मार्गांसाठी तयार आहे.” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबार प्रकरणामुळे एफबीआय प्रमुख काश पटेल यांची गच्छंती काश पटेल यांचे अति मद्यसेवनही त्यांच्या गच्छंतीला ठरणार कारणीभूत
एका अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिंब्याने काश पटेल यांना एफबीआय संचालक पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे. या अहवालात गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याबद्दल वाढत्या नकारात्मक बातम्यांचा उल्लेख आहे, ज्यात त्यांच्या कथित अति मद्यपानाच्या सवयीचाही समावेश आहे. व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत, पोलिटिकोने वृत्त दिले आहे की पटेल हे कॅबिनेट …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची खोचक टीका, डोनाल्ड ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत परखड शब्दांत निशाणा साधत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोदी सरकारने देशाच्या सार्थक धोरणाचे समर्पण केल्याचा गंभीर आरोप केला. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी “थूकून चाटणे म्हणजे काय, हे मोदींच्या भूमिकेत दिसले; डोनाल्ड …
Read More »
Marathi e-Batmya