महाराष्ट्र सध्या भिषण दुष्काळाचा सामना करत आहे. पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे, शेतकरी व शेतमजूरही संकटात आहे, पिण्याच्या पाण्याचीही भयंकर समस्या आहे. महाराष्ट्रात संकटात असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर होते पण त्यांनी दुष्काळ निवारणासाठी व केंद्राकडून महाराष्ट्राला द्यायच्या मदतीवर चकार शब्दही काढला नाही, ही महाराष्ट्राची …
Read More »
Marathi e-Batmya