Tag Archives: election commission of india

सीईसी ज्ञानेश कुमार यांचे राहुल गांधींच्या आरोपावर राजकीय उत्तर, चुकीची माहिती समाधानकारक उत्तर न देताच आरोपकर्त्ये राहुल गांधी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न

साधारणतःवर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत आणि महाराष्ट्र, हरियाणातील विधानसभा निवडणूकीत कर्नाटकात लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपासाठी निवडणूक आयोगाने मतचोरी केल्याचा आरोप केला. त्यासाठी मतदार यादीतील चुकीची नावे, एकाच पत्यावर अनेक मतदारांची नाव नोंदणी आदी अनेक गोष्टींवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते. तसेच बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून …

Read More »

निवडणूक आयोग म्हणतो, समस्या आधी सांगितल्या असत्या तर त्या ईआरओकडून…. प्रत्येक टप्प्यावर राजकिय पक्षांचा सहभाग

मागील निवडणुकांमधील मतदार यादीतील कथित त्रुटींबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या राजकीय पक्ष आणि व्यक्तींवर भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) शनिवारी टीका केली आणि म्हटले की नियुक्त दावे आणि हरकती कालावधी नेमके याच उद्देशाने अस्तित्वात आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट केली आणि म्हटले की ही एक पारदर्शक, बहु-टप्प्याची प्रक्रिया …

Read More »

अखेर निवडणूक आयोगाने बिहारमधील SIR साठी ११ कागदपत्रांना दिली मान्यता सर्वोच्च न्यायालयात योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्या युक्तीवादानंतर न्यायालयात आयोगाची कबुली

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले की, भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) बिहारमधील मतदार यादीच्या नवीनतम विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) साठी ओळखीचा पुरावा म्हणून ११ कागदपत्रे सादर करण्याची परवानगी दिली, तर झारखंडमध्ये मतदार यादीच्या सारांश पुनरावृत्तीसाठी फक्त सात कागदपत्रे सादर केली, ज्यामुळे ही प्रक्रिया “खरं तर मतदार-अनुकूल” असल्याचे दिसून आले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा आरोप, मतांची चोरी ही लोकशाहीवरील दरोडा निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीच्या आधारे लोकसभा निवडणूकीत झालेल्या मतांच्या चोरीचा पदार्फाश केला. तसेच बोगस नावे आणि दुबार नावांच्या आधारे अप्रत्यक्षरित्या निवडणूक आयोगाने कशा प्रकारे मदत केली. त्यावरही प्रकाशझोत टाकला. त्यानंतर इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीसह देशमभरात आंदोलन करण्यात आले. त्यानुसार शिवसेना उबाठाकडून मुंबईसह महाराष्ट्रात निवडणूक आयोग आणि केंद्र …

Read More »

मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर निदर्शने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा पोलिसांनी रोखला, राहुल गांधी यांना अटक मोर्चेकरी स्थानबद्ध

सोमवारी राष्ट्रीय राजधानीत प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या इंडिया आघाडीच्या सुमारे ३०० विरोधी खासदारांनी ‘मत चोरी’च्या आरोपावरून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच केली आणि निवडणूक आयोगावर भाजपाशी संगनमत करून त्यांच्या निवडणूक उद्दिष्टांना साध्य करण्याचा आरोप केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पोलिसांनी मध्यभागी रोखला, ज्यामुळे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव …

Read More »

निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील या राजकिय पक्षांची नोंदणी रद्दबातल भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली आहे. सध्या देशात ६ राष्ट्रीय पक्ष, ६७ प्रादेशिक पक्ष आणि २८५४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष (RUPPs) आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत नोंदणी करताना …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल, शरद पवार यांना राहुल गांधी यांची आठवण कशी? शरद पवार यांच्या दाव्यावर सलिम-जावेदची स्टोरी असल्याची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अॅटम बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा करत लोकसभा आणि महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणूकीत मतचोरी भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केला असल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या आधी दोन व्यक्ती भेटायला आल्याचे आणि १६० जागा …

Read More »

शरद पवार यांचा गौप्यस्फोट, विधानसभेच्या आधी आम्हाला दोघे भेटले… उद्धव ठाकरे यांच्या बसण्याच्या जागेचा विषय टीकेचा होऊ शकतो का?

नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जवळपास सहा महिन्यापासून कर्नाटक निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा अभ्यास करून मतचोरीचा भांडाफोड केला. त्यानंतर काल इंडिया आघाडीची बैठकही पार पडली. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूीच्या आधी दोन व्यक्ती आपणास आणि राहुल गांधी यांना आणि मला भेटले. …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधी यांना आवाहन, महाराष्ट्रातील ७६ लाख मतवाढ याचिकेतही सहभागी व्हा महाराष्ट्रातील मते वाढल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत इंटरव्हिनर म्हणून सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी ५ नंhdjतर झालेल्या ७६ लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सहभागी होवून मत मांडावे असे आवाहन केले. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, ‘चिप मिनिस्टर’ फडणवीस निवडणूक आयोगाचे दलाल की वकील? मतचोरीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक; दादरमध्ये रास्तारोको आंदोलन..

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधींच्या धमाक्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकार …

Read More »