Tag Archives: Ethanol in Petrol

भारतातील इथेनॉलसाठी पाकिस्तानी साखर, साखर शुल्कमुक्त पाकिस्तानी शुगर मिल्स असोशिएशनला आशा द्विपक्षिय व्यापाराची

देशांतर्गत साखरेच्या किमतीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने शुल्कमुक्त साखर आयातीला परवानगी दिल्यानंतर काही तासांतच, पाकिस्तानचा साखर उद्योग आपल्या अतिरिक्त साखरेच्या साठ्यासाठी भारताकडे संभाव्य बाजारपेठ म्हणून पाहत आहे. भारत-पाकिस्तान संबंधांमधील तणावपूर्ण परिस्थितीत ही घडामोड समोर आली आहे. पाकिस्तानस्थित दैनिक ‘द न्यूज इंटरनॅशनल’ने गुरुवारी वृत्त दिले की, पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनच्या …

Read More »

केंद्राच्या इथेनॉल धोरणामुळे या सात कंपन्याच्या शेअर्सचे भाव वाढले साखर कारखान्यांच्या शेअर्सची किंमत वाढली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील दोन महिन्यांत भारत २०% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठेल असे सांगितल्यानंतर गुरुवारी साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. धामपूर शुगर मिल्सचा शेअर्सचा भाव ८.४% वाढून १५६.९१ रुपयांवर पोहोचला. ईआयडी पॅरी ३.३% वाढून ८४८ रुपयांवर पोहोचला. डालमिया भारतचा शेअर १.४५ रुपयांनी वाढून १,७६२ रुपयांवर पोहोचला. श्री रेणुका …

Read More »