Tag Archives: evat easing

राहुल गांधी यांच्या आंदोलनात महिला पोलिस कर्मचाऱ्यांची छेडछाड-जखमी भाजपाचा आरोप सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांचा सर्वोच्च न्यायालयात आरोप

दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्यांची छेडछाड करण्यात आली आणि त्या जखमी झाल्या, असा आरोप सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात केला. “कृपया दोन दिवसांपूर्वीचे दृश्य (व्हिज्युअल्स) पहा. महिला पोलीस अधिकाऱ्यांची छेडछाड झाली आहे आणि त्या जखमी झाल्या आहेत,” असे मेहता यांनी न्यायालयाला …

Read More »