Tag Archives: experimental theater

प्रख्यात चित्रपट-नाट्य दिग्दर्शक विजया मेहता यांचे निधन वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रख्यात चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शिका आणि कलावंत विजया मेहता यांचे काल रात्री मुंबईतील निवासस्थानी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्या प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी एक होत्या. ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून, ‘बाई’ या नावाने प्रेमळपणे ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि जागतिक दर्जाची …

Read More »

प्रायोगिक रंगभूमीसाठी जानेवारी २०२० पासून नवा रंगमंच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रंगमच निर्मितीचा शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी प्रायोगिक रंगभूमीसाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील रंगमंच येत्या जानेवारी २०२० पासून सुरु होईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आज सकाळी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्मितीचा शुभारंभ तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्य …

Read More »