Tag Archives: global warning

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, हवामान बदलावर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या कवडक येथील कृषी महाविद्यालय आणि पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण

हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होत असून, अनियमित पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधन, कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती, नाविन्यतेवर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रामटेक तालुक्यातील कवडक येथे श्री दत्ता मेघे फाऊंडेशन नागपूरद्वारा …

Read More »