Tag Archives: Hoover Institution

पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंदिरा नूयी म्हणाल्या, अमेरिके व्यतीरिक्त भारतासह इतर देशात सीईओ झाले नसते

पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इंद्रा नूयी यांनी एक वाद निर्माण केला. त्यांनी म्हटले आहे की, भारतासह अमेरिकेव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशात त्या जागतिक कंपनीच्या सीईओ ‘कधीही’ झाल्या नसत्या. आपल्या या प्रगतीचे श्रेय त्यांनी अमेरिकेच्या ‘गुणवत्तेवर आधारित’ (मेरिटोक्रॅटिक) प्रणालीला दिले आहे. बुधवारी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव कॉंडोलीझा राईस …

Read More »