Tag Archives: Imran Masood

क्रिकेटच्या टेस्ट टीममधून सिराज याची गच्छंती, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचा आरोप, धर्मामुळेच वगळले क्रिकेट संघाच्या व्यवस्थापन समितीवर केला आरोप

भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाने घेतलेला एक निर्णय राजकीय वादाचा विषय ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला अंतिम अकरा खेळाडूंच्या संघातून (Playing XI) वगळल्यानंतर, काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी असा आरोप केला की, त्याच्या धर्मामुळेच त्याला संघातून बाहेर ठेवण्यात आले. सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनीही सिराजला …

Read More »