बांग्लादेशने भारताकडे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. कायदा मंत्री मोहम्मद असदुझ्झमान यांनी रविवारी ही माहिती दिली आणि हसीना यांना “दोषी गुन्हेगार” असे संबोधले. असदुझ्झमान म्हणाले की, सरकार शेख हसीना यांना परत आणण्यासाठी कायदेशीर पावले उचलत आहे. भावनांच्या आहारी न जाता, योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जाईल. …
Read More »
Marathi e-Batmya