Tag Archives: investor and shareholder

मुकेश अंबानी यांचा दावा, २०३० पर्यंत रिलायन्सचा आकार दुप्पट एजीएम बैठकीत भागधारक आणि गुंतवणूकदारांना दिली माहिती

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या ४७ व्या एजीएममध्ये सुमारे १३० मिनिटांच्या भाषणात, मुकेश अंबानी यांनी गुरुवारी त्यांचे भागधारक आणि ग्राहकांना आणखी बरेच वचन दिले. २०३० पर्यंत रिलायन्स RIL चा आकार दुप्पट होण्याच्या मार्गावर असल्याचे आश्वासन देत, रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलने पुढील ३-४ …

Read More »