Tag Archives: Jalana tour

शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी एकनाथ शिंदे ९ नोव्हेंबरला जालन्यात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक विविध अडचणींचा सामना करीत असताना, त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी आणि शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या सोमवारी, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता जालना विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. जालना तालुक्यातील मौजपुरी …

Read More »