Tag Archives: Jamia Milia and Islamia university

जामिया मिलिया इस्लामियाच्या भिंतीवर फ्री काश्मीरच्या घोषणा शरजील इमाम यांच्या सुटकेचीही केली मागणी

नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियाच्या भिंतींवर ‘फ्री काश्मीर’ (काश्मीर मुक्त करा) आणि तुरुंगात असलेले कार्यकर्ते शरजील इमाम यांची सुटका करण्याच्या मागणीचे घोषणालेख आढळल्याने शनिवारी राजकीय वाद निर्माण झाला. भाजपने या विद्यार्थी निदर्शनांमध्ये काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर विद्यापीठ प्रशासनाने या घोषणालेखनांचा निषेध करत, हे कृत्य …

Read More »