Tag Archives: Janata Dal Seculer

सिद्धरामय्या यांना लक्ष्य करणाऱ्या स्टींग ऑपरेशनचे तार एच डी कुमारस्वामी यांच्यापर्यंत एका मोबाईल फोनमुळे झाला उलगडा

सिद्धरामय्या यांना लक्ष्य करणाऱ्या कथित ‘स्टिंग’ व्हिडिओप्रकरणी बेंगळुरू पोलिसांच्या तपासात दिल्लीतून खरेदी केलेला एक मोबाईल फोन महत्त्वाचा दुवा ठरला आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने असा दावा केला आहे की, हा फोन केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सोशल मीडिया टीममधील एका सदस्याच्या सांगण्यावरून खरेदी करण्यात आला होता. दिल्लीत अटक …

Read More »