Tag Archives: JPSC – JSSC

झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष एल खियांगटे यांना अटक पेपर लिक आणि परिक्षेसंदर्भातील आरोप प्रश्नी सीआयडीने केली अटक

झारखंड लोकसेवा आयोगाचे (JPSC) माजी अध्यक्ष एल. खियांगटे यांना आयोगाच्या १४ व्या नागरी सेवा परीक्षेसंदर्भातील आरोपांप्रकरणी राज्य सीआयडीने अटक केली आहे. जेपीएससीची १४ वी नागरी सेवा परीक्षा घेण्यासाठी काळ्या यादीत टाकलेल्या टीडीपीएल (TDPL) या कंपनीला पॅनेलवर का घेण्यात आले, यावरून एल खियांगटे यांची चौकशी सुरू होती. झारखंडचे माजी मुख्य सचिव …

Read More »

झारखंडमध्ये विधानसभेजवळ विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज सरकार आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये तीन वेळा चर्चा, मागण्या मान्य करण्याचे आवाहन

झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेचा निषेध करणारे हजारो नोकरी इच्छुक सोमवारी विधानसभेजवळ पोलिसांशी भिडले. त्यांना विधानमंडळापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठीचार्जचा वापर केला. राष्ट्रध्वज आणि भरती परीक्षा रद्द करण्याची व स्वतंत्र चौकशीची मागणी करणारे फलक घेऊन आलेल्या आंदोलकांनी कडक सुरक्षा व्यवस्था असूनही अनेक अडथळे ओलांडले. अनेक …

Read More »