Tag Archives: land transactions on agriculture rate

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, गोशाळांच्या जमिनीचे व्यवहार आता कृषी दरानेच गोशाळेसाठी जमीन खरेदी, दानपत्र, भाडेकरार करताना यापुढे व्यावसायिक दरावर बंदी

गोशाळांसाठी जमीन खरेदी, दानपत्र किंवा भाडेकरार करताना आता कृषी दर लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले. गोशाळेतून सेवाभाव जपला जातो असे सांगून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भटक्या, आजारी, वृद्ध, अपघातग्रस्त गोवंशाचे संगोपन होते. देशी गोवंशाच्या जतनासह …

Read More »