विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टी – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी होतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. …
Read More »विधान परिषदेत खडाजंगी: नीलम गोऱ्हे म्हणाल्या, तुम्ही मंत्री तुमच्या घरी हे सभागृह आहे.. उपसभापती नीलम गोर्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना झापले !
विधान परिषदेत सभागृहात आज दुसऱ्या दिवशी एका तारांकित प्रश्नावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर उत्तर देत असतांना विरोधकांचे समाधान झाले नाही. या प्रश्नावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या वेळी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे खाली बसून बोलू लागले. त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘मंत्री गुलाबराव पाटील हे दादागिरी …
Read More »मंत्री असतानाही उमेदवारी का नाही? सुभाष देसाईंनी दिले “हे” उत्तर विधान परिषदेत निवडणूकीतील पत्ता कटवरून देसाईंचा खुलासा
राज्यसभा निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरु असतानाच विधान परिषद निवडणूकीचा बिगूल वाजला. या निवडणूकीत शिवसेनेकडून विद्यमान मंत्री सुभाष देसाई यांचा पत्ता कट त्यांच्याऐवजी सचिन अहिर यांना तर दिवाकर रावते यांच्या जागेवरून आमश्या पाडवी अशा दोन चेहऱ्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यापार्श्वभूमीवर सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले मंत्री सुभाष देसाई यांना निवडणूक का लढवित …
Read More »आमदारांनो तुमच्या लक्षवेधी, तारांकित प्रश्न पाठवा, पण ऑनलाईन विधानमंडळाकडून अधिवेशनासाठी सदस्यांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे संकट असले तरी विधिमंडळाकडून कायदेशीर गोष्टींची पूर्तता करण्यासाठी तसेच आगामी पावसाळी अधिवेशन तयारीचा भाग म्हणून विधान परिषदच्या आमदारांना तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना आदी गोष्टी विधानमंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने पाठविण्याची विनंती केली. तसेच ही प्रश्न, लक्षवेधी ११ मे रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यतच पाठविण्यास सांगितले. महाराष्ट्र विधानपरिषद …
Read More »
Marathi e-Batmya