कलेची खरी ताकद कोणती? ती राजसत्तेपुढे झुकण्यात नसते, तर राजसत्तेलाही आपल्या सहजसौंदर्याने भारावून टाकण्यात असते! महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या, लोकपरंपरेच्या संस्कारांत घडलेल्या आणि लावणीच्या ठसक्याने देश-विदेशातील रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मधु कांबीकर यांच्या आयुष्यातील एक प्रसंग या सामर्थ्याची साक्ष देणारा आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि महाराष्ट्राच्या या लोककलावंताने एकत्र धरलेला …
Read More »‘या’ कलावंताना सांस्कृतिक विभागाकडून पुरस्कार जाहीर मधु कांबीकर, शौनक अभिषेकी, पंडितकुमार सुरुशे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन २०१९ आणि २०२० या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार कुमार सोहोनी यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीतासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार पंडितकुमार सुरुशे यांना तर …
Read More »
Marathi e-Batmya