अमेरिका पाकिस्तानशी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु भारतासोबतच्या त्यांच्या धोरणात्मक संबंधांना धोका पोहोचवणार नाही असा आग्रह धरत आहे, असे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी २६ ऑक्टोबर रोजी क्वालालंपूर येथे होणाऱ्या एका महत्त्वाच्या राजनैतिक बैठकीपूर्वी सांगितले. मलेशियातील आसियान शिखर परिषदेला जाताना पत्रकारांशी बोलताना, मार्को रुबियो यांनी वॉशिंग्टनच्या इस्लामाबादसोबतच्या नव्या …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला इशारा, गाझा सोडा नाही तर पूर्णपणे नष्ट इस्त्रायसची युद्ध बंदीला पूर्णतः तयारी
रविवारी संध्याकाळी ६ वाजता (वॉशिंग्टन वेळेनुसार) अंतिम मुदत संपण्यापूर्वी हमासने जर गाझामधील सत्ता आणि नियंत्रण सोडले नाही तर त्यांना “पूर्णपणे नष्ट” केले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा नव्याने हा इशारा अंतिम मुदत संपण्याच्या फक्त १२ तास आधी दिला. शनिवारी सीएनएनने इस्रायली …
Read More »
Marathi e-Batmya