Tag Archives: Marco Rubio

अखेर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी मुंबईत घेतली डॉ एस जयशंकर यांची भेट २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) मार्को रुबिओ यांनी मंगळवारी मुंबईत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले मार्को रुबिओ यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. या दौऱ्याचा उद्देश व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, ऊर्जा आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान या क्षेत्रांत भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक …

Read More »

ऊर्जा क्षेत्रावरून पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेसोबतच्या बैठकांना उपस्थिती अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो यांचे व्हाईट हाऊसला येण्याचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यासोबत सुरक्षा आणि व्यापारावर महत्त्वपूर्ण चर्चा केली. मार्को रुबियो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने मोदींना व्हाईट हाऊसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मार्को रुबियो यांचा तीन दिवसांचा भारत दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प २.० च्या नेतृत्वाखाली भारत आणि अमेरिका …

Read More »

मार्को रूबियो यांची माहिती, भारताने रशियन तेलाबाबत आम्हाला आश्वासन दिलेय तेल खरेदी रशियाकडून कमी करणार असल्याचे आश्वासन

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने मॉस्कोच्या ऊर्जा क्षेत्रावर नवीन निर्बंध लादले असताना, भारताने वॉशिंग्टनला अतिरिक्त रशियन तेल खरेदी करण्यापासून परावृत्त करण्याची वचनबद्धता आश्वासन दिली. म्युनिक येथे बोलताना मार्को रूबियो म्हणाले की,  “अमेरिकेने रशियाच्या तेलावर अतिरिक्त निर्बंध लादले आहेत. भारताशी झालेल्या आमच्या संभाषणात, आम्हाला अतिरिक्त रशियन …

Read More »

मार्को रुबियो यांची स्पष्टोक्ती, भारताबरोबर संबध असले तरी पाकिस्तानबरोबरचे तुटणार नाही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट देणार

अमेरिका पाकिस्तानशी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु भारतासोबतच्या त्यांच्या धोरणात्मक संबंधांना धोका पोहोचवणार नाही असा आग्रह धरत आहे, असे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी २६ ऑक्टोबर रोजी क्वालालंपूर येथे होणाऱ्या एका महत्त्वाच्या राजनैतिक बैठकीपूर्वी सांगितले. मलेशियातील आसियान शिखर परिषदेला जाताना पत्रकारांशी बोलताना, मार्को रुबियो यांनी वॉशिंग्टनच्या इस्लामाबादसोबतच्या नव्या …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला इशारा, गाझा सोडा नाही तर पूर्णपणे नष्ट इस्त्रायसची युद्ध बंदीला पूर्णतः तयारी

रविवारी संध्याकाळी ६ वाजता (वॉशिंग्टन वेळेनुसार) अंतिम मुदत संपण्यापूर्वी हमासने जर गाझामधील सत्ता आणि नियंत्रण सोडले नाही तर त्यांना “पूर्णपणे नष्ट” केले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा नव्याने हा इशारा अंतिम मुदत संपण्याच्या फक्त १२ तास आधी दिला. शनिवारी सीएनएनने इस्रायली …

Read More »