Tag Archives: Mazgaon Dock

आकाश फुंडकर यांचे आदेश, माझगाव डॉकमधील फिक्स्ड टर्म कामगारांच्या रोजगाराचे संरक्षण करा माझगाव डॉक कामगारांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक

माझगाव डॉकमधील सुमारे तीन हजार फिक्स्ड टर्म कामगारांच्या रोजगाराचे व भविष्याचे संरक्षण करून त्यांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच माझगाव डॉकसाठी प्रस्तावित पी-७५१ प्रकल्प मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले. माझगाव डॉकमधील फिक्स्ड टर्म कामगारांच्या रोजगारासह प्रस्तावित …

Read More »

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम

केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर २०२५ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे खोल समुद्रातील दोन मासेमारी नौकांचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील समुद्री मत्स्य व्यवसायाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. खोल समुद्रातील मासेमारी नौका प्रकल्प पंतप्रधान मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत राबविण्यात आला …

Read More »

भारत डायनॅमिक्स माझगांव डॉक सह या कंपन्या देणार आज डिव्हिडंड किमान ०.६५ लाभांश ते १५.८० रूपयांचा लाभांश देणार

भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल), माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड, नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (नाल्को) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) हे शेअर्स आहेत जे शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी एक्स-डिव्हिडंडमध्ये बदलतील. भारत डायनॅमिक्स बोर्डाने ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनुसार ५ रुपये दर्शनी मूल्यासह प्रति इक्विटी शेअर …

Read More »