किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत पहिल्या अनुसूचीतील तंबाखू (बिडी निर्माणसह) वस्तुनिर्माणातील अनुसूचित उद्योगातील बिडी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन दराचा प्रश्न अखेर पूर्णपणे मार्गी लागला आहे. राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पुढाकारामुळे बीडी कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शासनाने बिडी कामगारांच्या सुधारित …
Read More »किमान वेतनात केंद्र सरकारने केली वाढः १ ऑक्टोंबरपासून लागू तीन प्रवर्गातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ
कामगारांना पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्राने गुरुवारी व्हेरिएबल डिअरनेस अलाउंस (VDA) मध्ये सुधारणा करून किमान वेतन दरात वाढ करण्याची घोषणा केली. कामगारांना जगण्याच्या वाढत्या खर्चाचा सामना करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने हे समायोजन करण्यात आले आहे, असे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. सुधारित मजुरी दरांचा केंद्रीय क्षेत्रातील …
Read More »
Marathi e-Batmya