Tag Archives: minister of external affairs

डॉ एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती, रशिया आणि भारत संबधाचा एक इतिहास म्युनिक सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका केली स्पष्ट

पाश्चात्य देशांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशियासोबतच्या भारताच्या संबंधांचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा भारताची सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता धोक्यात आली होती, तेव्हा मॉस्कोने नवी दिल्लीची खंबीरपणे साथ दिली होती. म्युनिक सुरक्षा परिषदेच्या (Munich Security Conference) संदर्भात बोलताना डॉ एस जयशंकर म्हणाले की, या …

Read More »

एस. जयशंकर यांची माहिती, भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्याबरोबरील चर्चेनंतर केली घोषणा

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी (५ फेब्रुवारी, २०२६) अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्याशी विस्तृत चर्चा केल्यानंतर सांगितले की, “ऐतिहासिक” भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचे तपशील “लवकरच” पूर्ण केले जातील. डॉ एस. जयशंकर आणि मार्को रुबिओ यांच्यातील वॉशिंग्टन डी.सी. येथील चर्चा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प …

Read More »