Tag Archives: MPCC

नेहरू जयंती, बालदिन व दिवाळीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य कविता स्पर्धेचे आयोजन १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी होणार कार्यक्रम

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती, बालदिन आणि दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत दादर येथील टिळक भवन येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा विषय ‘सामाजिक व …

Read More »