Tag Archives: ncp jayant patil

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री खोटे बोलतायत कर्जमाफीची यादी सभागृहात सादर करण्याचे जयंत पाटील यांचे आव्हान

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील कर्जमाफीचा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच मिळाला नसून कर्जमाफीचा अर्ज भरणाऱ्या रमेश कटपला बँकेत खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. मेसेज आल्यानंतर चौकशी केली तर पैसे आलेले नसल्याचे उत्तर बँकेकडून सांगण्यात आले. असेच नाव युवराज पाटील आणि त्यांच्या मुलाचं असून ही दोन्ही नाव मुख्यमंत्र्यांनी घेतले. या …

Read More »