Tag Archives: ncp merger

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं घोडं अडलं, राजकीय युतीचा मुद्दा आल्याने रखडलं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विलनीकरणाबाबत फारसे उत्सुक नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन गटांना पुन्हा एकत्र आणण्याच्या प्रयत्नांत अडथळे निर्माण झाले आहेत. नेतृत्व, संघटनात्मक नियंत्रण आणि भविष्यातील राजकीय युती यांसारख्या मुद्द्यांवरील मतभेदांमुळे या प्रस्तावित विलीनीकरणाची प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्याशी पुन्हा संपर्क साधला असला, तरी सुनेत्रा पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे तातडीने …

Read More »