Tag Archives: ncp

नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब बाहेर: फडणवीस आणि अंडरवर्ल्डचे संबध उघड दाऊद हस्तक रियाज भाटी फडणवीसांसोबत सतत कसा? बनावट नोटांच्या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण

मुंबई: प्रतिनिधी दाऊद हस्तक म्हणून ओळखला जाणारा रियाज भाटी हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बरोबर सतत सोबत कसा असायचा, तो भाजपाच्या अनेक कार्यक्रमात कसा सहभागी असायचा अशी प्रश्नांची सरबती करत ज्या रियाज भाटीकडे दोन बनावट पासपोर्ट सापडल्याने त्याला डिआरआयने ताब्यात घेतले होते. मात्र त्याला दोन दिवसात जामिन कसा …

Read More »

आशिष शेलार म्हणाले, नवाब मलिक यांनी आरोपांचा कबुलीजबाब दिला मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करुन चौकशी करावी!

मुंबई: प्रतिनिधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना ते फटाके भिजलेले वाटले, पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, रुर, मेक उतरलेला होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांची कबुलीच मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली, असा प्रतिहल्ला भाजपा …

Read More »

शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहणार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य दिवंगत शरद नामदेव रणपिसे यांचे २३ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेकरिता भारत निवडणूक आयोगाने ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या निवडणुकीचे मतदान २९ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत …

Read More »

विधान परिषदेच्या या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीरः ८ आमदार निवृत्त १० डिसेंबरला मतदान तर १४ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या एकूण ७ मतदारसंघातील ८ जागा आमदारांची मुदत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी संपत आहे. त्यामुळे या ८ जागांसाठी निवडणूक घेण्याऐवजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच मतदारसंघातील सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. यातून सोलापूर आणि अहमदनगर स्थानिक मतदारसंघातून निवडूण येणाऱ्या जागांसाठी नंतर निवडणूक घेण्यात येणार …

Read More »

नवाब मलिकांचे फडणवीसांना प्रत्युत्तर, मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार सकाळी १० वाजता फोडणार बॉम्ब

मुंबईः प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांची दखल नवाब मलिक यांनी घेत त्यास प्रत्युत्तर देत म्हणाले की, फडणवीस हे फटाका फोडणार होते. परंतु त्यांचा फटाका काही केल्या फुटला पण त्याचा आवाज झाला नाही. परंतु आपण उद्या सकाळी १० वाजता फडणवीस यांनी अंडरवर्ल्डच्या मदतीने मुंबई शहराला कसे वेठीस ठेवले होते याचा …

Read More »

मलिकांच्या ट्विटला रेडकरांचे ट्विटने उत्तर तर समीर वानखेडे म्हणतात… नवाब मलिकांच्या ट्विटवर समीर वानखेडेंचे उत्तर

मुंबई: प्रतिनिधी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात दररोज पुराव्यासह पोलखोल करणारे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी आज एक ट्विट करीत एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा दिनानाथ रेडकर यांच्यावर पुण्यात ड्रग्जची केसच्या तारखेचा फोटो …

Read More »

काशिफ खानप्रकरणी मंत्री अस्लम शेख यांचा खुलासा म्हणाले… भेटून निमंत्रण दिल्याची माहिती खरी

मुंबईः प्रतिनिधी काशिफ खानला मी ओळखत नाही. त्याच्याशी माझं फोनवर संभाषण झालेल नाही. त्याने मला भेटून कार्यक्रमाचं निमंत्रण दिले होते. त्यापूर्वी आणि त्यानंतर मी त्याला कधीच भेटलो नव्हतो, असा खुलासा मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी करत मला रोज पाच पन्नास लोक अनेक कार्यक्रमाचं निमंत्रण देत असतात. लोक मला भेटत …

Read More »

मलिक यांच्या विरोधातील कंबोजच्या याचिकेवरील प्रक्रियेस न्यायालयाची परवानगी अब्रु नुकसानीवरील कारवाईला माझगांव न्यायालयाची मान्यता

मुंबईः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीला लक्ष्य करताना भारतीय जनता पार्टीचे नाव घेण्यात येत होते. त्याचबरोबर मोहित कंबोज-भारतीय आणि त्यांचा मेहुणा रिषभ सचदेवा यांची जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याप्रकरणी मोहित कंबोज यांनी माझगांव न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने नवाब मलिक यांना …

Read More »

एनसीबीच्या एसआयटी पथकाने सुरु केली चौकशी…आर्यनसह सर्वांना समन्स आर्यन खान मात्र आजारी असल्याने चौकशीला आला नाही

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान प्रकरणावरून जवळपास एक महिन्यापासून रोज नवनवे खुलासे येत असल्याने आर्यन खान प्रकरणासह सहा हायप्रोफाईल गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एनसीबीने स्थापन केलेली एसआयटी टीम सकाळी मुंबईत पोहोचली. तसेच या एसआयटी टीमने आज आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांना चौकशीसा समन्स पाठवित बोलावले. त्यानुसार अरबाज मर्चंट …

Read More »

मोहित कंबोज यांचे मलिकांना प्रत्युत्तर, एक गोष्ट मान्य केलीय आणखीही करतील ललित हॉटेलमध्ये कोण जात होतं? याची चौकशी करा

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा मुळ सुत्रधार हा सुनिल पाटील हाच असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे मी कालच जाहिर केले. तसेच सुनिल पाटील आणि मलिक यांच्या संबधाबाबत मी बोललो होतो. त्यातील त्यांनी सुनिल पाटील याचा फोन आल्याची गोष्ट मान्य केली. आता थोडे थांबा बाकिचेही ते मान्य करतील असा …

Read More »