मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील ड्रग्ज रॅकेट फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालविण्यात येत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केल्यानंतर माझ्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडले नसल्याची माहिती खुद्द एनसीबीनेच पुरविली आहे. तसेच माझे जर अंडरवर्ल्डशी संबध असल्याची माहिती होती तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना कारवाई का केली नाही? असा सवाल करत तुम्ही मुख्यमंत्री असताना …
Read More »मनी लॉंड्रींगप्रकरणी संशयित अनिल देशमुखांना ५ दिवसांची कोठडी घरच्यांना भेटणे आणि जेवण देण्यास न्यायालयाची परवानगी :वकिलांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी १०० कोटी रूपयांची वसूली करण्यास गृहमंत्री देशमुख यांनी सांगितल्याचा खळबळजनक आरोप करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजविणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग हे गायब झालेले असताना याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी काल अचानक ईडी कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशीरापर्यत त्यांची चौकशी करून मनी …
Read More »त्या वक्तव्यांवरून रंगला चंद्रकांत पाटील आणि नवाब मलिक यांच्यात कलगीतुरा खिशात ठेवतो असे म्हणत पाटील यांनी डिवचले मलिक यांना
मुंबई : प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी कारवाई केलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून दररोज नवनवे गौप्यस्फोट करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आज मलिक यांनी भाजपा नेत्याचे याप्रकरणात हात असल्याचा नव्याने आरोप केला. या वक्तव्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना …
Read More »ते प्रकरण आल्यानंतर भाजपाचे नेते व कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाहीत यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही-नवाब मलिक यांचे प्रति आव्हान
मुंबई: प्रतिनिधी हे काय आम्हाला धमक्या देत आहेत.. यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही… असे प्रति आव्हान भाजपाला देत मी विधानसभेत जे प्रकरण आणणार आहे ते समोर आल्यानंतर भाजपाचे नेते व कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाही असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज …
Read More »मलिकांचा पुन्हा गौप्यस्फोट, “त्या रेस्टॉरंटच्या वस्तू क्रुजवर कशा गेल्या” समीर वानखेडे एक प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करत होता - नवाब मलिक
गोंदिया: प्रतिनिधी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी न घेता समीर वानखेडे याने प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती हे भविष्यात सिध्द करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान क्रुझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून …
Read More »स्टोरीचा आता मध्यंतर झालाय.. रेडकरताई, तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या षडयंत्राचा भाग-नवाब मलिक
मुंबईः प्रतिनिधी या स्टोरीचा मध्यांतर झालाय. जो पकडून घेऊन जात होता तो तुरुंगात गेलाय. जी लोकं कालपर्यंत जामीन होऊ नये या भूमिकेत होते मात्र स्वतःला अटक होणार नाही ही परिस्थिती निर्माण झालीय. क्लायमॅक्स सुरू झाला, काल मध्यांतर झाला आणि आजपासून नवीन परिस्थिती निर्माण झाली. पिक्चरबाबत आता संजय राऊतजी यांनी नवाब …
Read More »चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलंय… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
रत्नागिरी: प्रतिनिधी चंद्रकांतदादा पाटील हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलं आहे, त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने गणपतीपुळे रत्नागिरी येथे असताना पत्रकारांनी चंद्रकांत …
Read More »भंगारवाल्याची किमया विरोधकांना माहित नाहीः विधानसभेत गौप्यस्फोट करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी होय मी भंगारवाला आहे. ‘भंगारवाल्याची किमया विरोधकांना माहिती नाही’, विरोधक मला मी भंगारवाला आहे, असं म्हणतात. होय, मी भंगारवाला आहे. माझे वडील या शहरात कपड्याचे आणि भंगाराचे काम करायचे. माझ्या भावाचे आजही भंगाराचे गोडावून आहे. मात्र, एका भंगारवाल्याची किमयागिरी काय असते, हे विरोधकांना माहिती नाही. एक भंगारवाला शहरातील …
Read More »त्या रेव्ह पार्टीचा आयोजक काशिब खानवर कारवाई का नाही? वानखेडे उत्तर द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आणखी एक गौप्यस्फोट
मुंबईः प्रतिनिधी कॉर्डिलिया क्रुजवरील त्या रेव्ह पार्टीचा आयोजक हा फॅशन टिव्हीचा इंडिया हेड तो दाढीवाला असलेला काशीब खान होता असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत तो आणि त्याच्या गर्लफ्रेंडने या रेव्ह पार्टीचे आयोजन केलेले असताना त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नाही? का केवळ तो …
Read More »राज्य सरकारच्या निर्णयानुसार कोणत्या शहरात किती असणार नगरसेवक? जाणून घ्या महानगरपालिका आणि नगरपरिषदांमधील लोकसंख्यानिहाय नगरसेवकांची संख्या
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिकांमध्ये दोन ते तीन सदस्यीय प्रभाग तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय पध्दतीचे प्रभागाच्या निर्णयानंतर पक्षिय बलाबल वाढावे यासाठी २०११ च्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहर आणि तालुकास्तरावरील लोकसंख्येच्या प्रमाणात कोणत्या शहरात किती नवे नगरसेवक असतील त्याची माहिती …
Read More »
Marathi e-Batmya