फडणवीस तुम्ही आपल्या भाषणात सारखं – सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असा उल्लेख करत आहात. फडणवीस यांना सारखं – सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असे का सांगावं लागतं आहे. आज आमची भूमिका विरोधी पक्षाची आहे. लोकशाहीत हे चालत असतं. सत्ता येत असते जात असते. परंतु फडणवीस तुमचं भाषण …
Read More »अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे मोठे नेते तर मग एकच खाते का? सगळ्या आमदारांमध्ये फडणवीसच नशीबवान
विधानसभेच्या दोन दिवसीय विधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर सत्ताधारी बाकाकडून अभिनंदनपर प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावरील चर्चे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही वकील आहात. त्यामुळे आज तुम्ही …
Read More »शरद पवार म्हणाले; शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असंतुष्टच, कधीही कोसळेल मध्यावधी निवडणुकांची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेचा पाया मजबूत करा
राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारत बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी वेगळी चुल मांडत भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. तसेच उद्या सोमवारी ४ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार बहुमत चाचणीलाही सामोरे जाणार आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …
Read More »आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर, फडणवीसांनी कानात सांगितलेले ऐकले असते तर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना आदित्यचे उत्तर
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढत, एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम केलं आहे. बंडखोरी कशामुळे घडली, नेमकं काय घडलं याची माहिती नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी माझ्या कानात सांगितलं असतं की, ‘अजित, उद्धव ठाकरेंना सांग, अडीच वर्षे झालेत, आता अडीच वर्षे …
Read More »अजित पवार यांचा एकनाथ शिंदेना चिमटा, “हळूच माझ्या कानात तरी सांगायचं ना” उध्दव ठाकरेंना सांगून आम्हीच तुम्हाला बसविलं असतं
शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर हे बंड कसे झाले? का झाले? यावरून तर्क वितर्क व्यक्त केले जात असताना नेमक्या याच गोष्टीचा धागा माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढत भाजपामधील अनेकांवर टोलेबाजी केल्याचे चित्र आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पाह्यला मिळाले. त्यामुळे अजित पवार यांच्या …
Read More »अजित पवार यांचा सवाल, भाजपावाल्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे झाले ते योग्य का? सभागृहातच सवाल करताच भाजपाने बाके वाजवून दिले उत्तर
राज्यात झालेल्या सत्तासंघर्षात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून गेले. त्यामागे भाजपाचा हात असल्याचे उघडकीस आल्यानंतर हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतच भाजपाच्या सदस्यांना खोचक सवाल करत भाजपा वाल्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगावे की, मागील १० दिवसात जे …
Read More »शिवसेनेच्या व्हिपवर शरद पवार म्हणाले, बंडखोरांना व्हिप पाळावाच लागेल अन्यथा… विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी अद्यापही नरहरी झिरवळ
विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आणि अध्यक्ष पदाचे अधिकार असलेले अजूनही नरहरी झिरवळ आहेत. कायद्याने त्यांना अधिकार असल्याने, त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांची आम्ही बैठक घेऊन, एकत्रित अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार आहोत. पक्ष म्हणून विधानसभेतील व्हिप आणि संघटनात्मक काम या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे गटनेत्याने दिलेला व्हीप आमदारांना …
Read More »जयंत पाटील म्हणाले, … काय चाललंय हे जनतेला दिसतय महाविकास आघाडीचे राजन साळवी उमेदवार...
आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या असे राज्यपाल यांना सांगत होतो. मात्र त्यांनी ती निवडणूक लावली नाही आता दुसरे सरकार सत्तेत आल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली आहे. यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. आज विधानसभा अध्यक्ष …
Read More »शरद पवार म्हणाले, मी अनेकवेळा शपथ घेतली पण… राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदेंना पेढा भरविल्याप्रकरणी लगावला टोला
शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. मात्र नव्या सरकारच्या स्थापनेसाठी दावा करण्यास गेलेल्या एकनाथ शिंदे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पेढा भरविल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चांगलाच टोला लगावला आहे. भारतीय …
Read More »विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या विरोधात मविआचा उमेदवार विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडाळीमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावरील या शिंदे सरकारला ३ आणि ४ जुलै रोजी बहुमत सिध्द करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले. राज्यपालांनी विधानसभेच्या अध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya