Tag Archives: No relation with CJP Protest call

नेहा बोरा यांचे दिल्ली पोलिसांच्या नोटीशीला आव्हान, सीजेपीच्या आंदोलनाशी संबध नसल्याचे स्पष्टीकरण आंदोलनाशी संबध नसताना आणि शांतता राखत असतानाही नोटीस बजावल्यावरून न्यायालयात दिले आव्हान

‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाच्या आवाहनाशी त्यांचा कोणताही संबंध नव्हता. १६ ऑक्टोबर रोजी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बजावण्यात आलेल्या नोटीसला त्यांनी न्यायालयात आव्हान दिले. त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही किंवा …

Read More »