Tag Archives: other backward classes

मंत्री अतुल सावे यांची माहिती, भटके-विमुक्त समाजाच्या समस्या निवारणासाठी त्रिस्तरीय समित्या अत्याचार प्रतिबंध व तक्रार निवारणावर भर

राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच या समाजावर होणाऱ्या अमानवीय अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्रिस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे म्हणाले, राज्यस्तर, जिल्हास्तर आणि उपविभाग स्तरावर समित्यांच्या माध्यमातून भटके-विमुक्त समाजाच्या तक्रारींचे …

Read More »

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात इतर मागासवर्गीयांवर अन्याय योजनेत बदल करण्याची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती या योजनेच्या धर्तीवर राज्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत इतरमागास प्रवर्गाचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गात केला गेला. त्यामुळे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील युवक- युवतींवर अन्याय होत असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात इतर मागासवर्गीय प्रवर्गास डावलण्यात आल्यामुळे योजनेत बदल करण्याची …

Read More »