Tag Archives: other two das and ranka get five day custody in Tihar Jail

बंधपत्राचे उल्लंघन केले म्हणून कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तिहार तुरुंगात रवानगी विशेष न्यायदंडाधिकारी महेश कुमार मीना यांचे आदेश

‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना बुधवारी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. शांतता राखण्याबाबतच्या बंधपत्रांचे (bonds) उल्लंघन केल्याबद्दल आणि ‘जंतर-मंतर’ हे ठिकाण निदर्शनांसाठी प्रतिबंधित (denotified) असतानाही तिथे अनधिकृत प्रवेश केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. …

Read More »