पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीची खरेदी करण्यात आली,त्यावर स्टॅम्प ड्यूटी माफ करण्यात आली आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना यातील काहीच माहित नव्हते? या जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, एखाद …
Read More »जमिन व्यवहाराची माहिती नाही म्हणणारे अजित पवार संध्याकाळ होताच म्हणाले, व्यवहार रद्द पार्थ पवार याच्या महार वतन जमिन खरेदी प्रकरणी अजित पवार यांची आता सारवासारव
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी महार वतनाची जमिन खरेदी केली. त्यामुळे अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ चांगलेच अडचणीत आले. तसेच प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची घोषणा करत तथ्य असेल तर कारवाई करणार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर वेगाने चक्र फिरली. काल या …
Read More »राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल, पार्थ पवार महार वतन जमिनप्रकरणी गप्प का? महार वतन जमिन खरेदीवरून राहुल गांधी यांचा मोदी यांना आवाहन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी महार वतनाची १८०० कोटी रूपये किंमतीची पुणे येथील कोरेगांव पार्क येथील ४० एकर जमिन खरेदी प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले. तसेच ही जमिनी ३०० कोटी रूपयांना खरेदी करून फक्त ५०० रूपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे राजकिय वर्तुळात एकच …
Read More »पार्थ पवार यांच्या जमिन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून चौकशी समिती विरोधकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडीया कंपनीने कोरेगांव पार्क येथील ४० एकर महार वतनाची जमिन खरेदी केल्यावरून राज्याच्या राजकारणात एकच वादळ निर्माण झाले. यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविल्यानंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी समितीची स्थापना करत असल्याचे जाहिर केले. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची हकालपट्टी करा हजारो कोटींची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांत पवारांच्या घशात घालण्यासाठी मदत करणा-या अधिका-यांना तात्काळ निलंबित करा.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची ४० एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे. पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त ५०० रुपये दिली आहे. सरकारच्या ताब्यात असणा-या वतनाच्या या जमिनीचा …
Read More »अंजली दमानिया यांनी कागदपत्रे दाखवत जमिन घोटाळ्याचा पार्थ पवार यांच्यावर केला आरोप अजित पवार यांच्या राजीनाम्याची केली मागणी
गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्यावर करण्यात येत असलेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे. पार्थ पवार यांच्या नावे झालेल्या मोठ्या जमिन व्यवहारात व्यवहाराचं मूल्य स्टॅम्प ड्युटी चुकविण्यासाठी कमी दाखविण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या संदर्भात एका वृत्तवाहिनीने वृत्त दाखविल्यानंतर त्यावर राजकिय वर्तुळात तर्क-वितर्क सुरु झाले. दरम्यान …
Read More »अजित पवार, पार्थ पवार विधानसभा निवडणूकीचे स्टार प्रचारक राष्ट्रवादीकडून २५ स्टार प्रचारकांची घोषणा-प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची माहिती
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केलेले विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर केली असून जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २५ स्टार प्रचारकांची घोषणा आज केली. या स्टार प्रचारकांची यादीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याबरोबरच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचेही नाव स्टार प्रचारक म्हणून जाहिर केले. या दोघांसह पक्षाच्या २५ नेत्यांची …
Read More »अजित पवारांचे संकेत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत महाविकास आघाडीच काही ठिकाणी जिल्हा पातळीवर निर्णय पण मैत्रीपूर्ण
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात असा आमचा सर्वांचा आग्रह आहे. परंतु काही निर्णय स्थानिक जिल्हा पातळीवर केले जातात. काही ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणुका होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकीत तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढविणार …
Read More »पार्थ बाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ नव्हे तर स्थानिक कार्यकर्त्याला संधी
मुंबई: प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे …
Read More »पार्थच्या भूमिकेवर शरद पवार म्हणाले, एकाने काय दहाजणांनी जावे स्थगिती उठली पाहिजे ही राज्य सरकार आणि राष्ट्रवादीची भूमिका
पुणे : प्रतिनिधी राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्याविरोधात राज्य सरकारने याचिकाही दाखल केलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी नुकतेच याप्रश्नी स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले याप्रश्नी कोणीही न्यायालयात जावे. एकानेच काय …
Read More »
Marathi e-Batmya