Tag Archives: Patana

मल्लिकार्जून खर्गे यांची स्पष्टोक्ती, मोदींचा बापही जाईल पाटण्यातील सभेत एका व्यक्तीच्या वक्तव्यावर खर्गे यांचे प्रत्युत्तर

पाटणा येथील एका कार्यक्रमात बोलताना, प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठेही जाणार नाहीत, असा आग्रह धरला असता, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले की, “मोदींचा बापही जाईल.” यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मतदानाचा अधिकार आणि राज्यघटना वाचवण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप …

Read More »