इंधनाच्या तुटवड्यामुळे डिझेल आणि पेट्रोल खरेदी करण्यासाठी शेकडो लोक जमल्याने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर लाईनतील नंबरवरून गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. वाशिम येथील इंडियन ऑइलचे डीलर जितेंद्र चोप्रा यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी २.३० ते ३ च्या सुमारास १५,००० लिटर डिझेल आणि ५,००० लिटर पेट्रोल घेऊन …
Read More »पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एक खिडकी’; २००० हजार पंपाचे नियोजन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
राज्यातील १६६० पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ एक खिडकी ‘ सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महसूल विभागाला केली आहे, असे सांगून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात याद्वारे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती …
Read More »
Marathi e-Batmya